Next

पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड, वाहतूक उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 01:27 PM2018-07-19T13:27:06+5:302018-07-19T13:28:10+5:30

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी-विलेपार्ले स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या धिम्या मार्गावरून वळवल्या, गाड्या 25-30 मिनिटे उशिराने धावत ...

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी-विलेपार्ले स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या धिम्या मार्गावरून वळवल्या, गाड्या 25-30 मिनिटे उशिराने धावत आहेत.