लाइव न्यूज़
 • 04:50 PM

  सोलापूर - सोलापूर शहर व परिसरात पावसाची जोरदार हजेरी, सकाळपासूनच होते ढगाळ वातावरण

 • 04:30 PM

  गुजरात: अमरेलीमध्ये आईस्क्रीमच्या कारखान्याला आग

 • 04:18 PM

  छत्तीसगड- आयईडीच्या स्फोटात आयटीबीपीचे दोन जवान जखमी

 • 04:11 PM

  बिहारमधील नालंदा जिल्ह्यात एका घरात देशी बाॅम्ब फुटला; घरातील मुले जखमी

 • 03:21 PM

  सिक्किमच्या नाथू ला भागात भारतीय जवानांकडून ध्वजारोहण; चिनी लष्कराची उपस्थिती

 • 01:39 PM

  अफगाणिस्तान- झाबुल जिल्ह्यात शाहजॉय येथे रस्त्यालगत बॉम्बस्फोट, 4 जणांचा मृत्यू, दोघे जखमी

 • 01:36 PM

  नवी दिल्ली - या जन्मात तरी शक्य नाही, केजरीवालांनी नाकाराला आशुतोष यांचा राजीनामा

 • 12:27 PM

  रायपूर - मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे छत्तीसगड राज्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवला

 • 11:32 AM

  सुरतमध्ये 1100 मिटर लांबीचा झेंडा फडकावला; पहा व्हिडिओ

 • 11:20 AM

  सोलापूर- ध्वजारोहण कार्यक्रमावेळी सोलापूर पोलीस अधिक्षक कार्यलयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांमुळे अनर्थ टळला

 • 11:13 AM

  केरळ - खराब हवामानामुळे कोची विमानतळ बंद, 18 ऑगस्ट दुपारी 2 वाजेपर्यंतची डेडलाईन

 • 11:08 AM

  जळगाव - पारोळा येथे प्राध्यापकांच्या घरी चोरी, 11 तोळे सोने लंपास

 • 11:07 AM

  केरळ - हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा, मुसळधार पावसाची वर्तवला अंदाज.

 • 10:44 AM

  नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांचा राजीनामा, सांगितले वैयक्तिक कारण.

 • 10:37 AM

  जळगाव- जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंप्री येथे स्वतंत्रदिनी ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

All post in लाइव न्यूज़

मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या