Next

'ते' जाहीरनामे जाळून टाका; राज ठाकरेंचा सेना-भाजपा युतीला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 09:05 PM2019-10-17T21:05:36+5:302019-10-17T21:06:05+5:30

मनातल्या मनात राग दाबू नका, सक्षम विराेधी पक्ष निवडा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

मनातल्या मनात राग दाबू नका, सक्षम विराेधी पक्ष निवडा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.