Next

आता पोलिसांसाठी नवे बॉडी प्रोटेक्टर महाराष्ट्र सरकारचा स्वागतार्ह निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 11:08 AM2017-12-15T11:08:30+5:302017-12-15T11:10:52+5:30

बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी आता नवी खुशखबर.राज्य कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं काम करणाऱ्या पोलिसांना सरकारनं नवी भेट दिली आहे. पोलिसां साठी ...

बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी आता नवी खुशखबर.राज्य कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं काम करणाऱ्या पोलिसांना सरकारनं नवी भेट दिली आहे. पोलिसां साठी आता नवे बॉडी प्रोटेक्टर आले आहेत.