Next

सायन कोळीवाड्यात लॉरी आणि स्कूटी यांच्यात भीषण अपघात; 9 वर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 03:19 PM2019-05-18T15:19:04+5:302019-05-18T15:24:48+5:30

मुंबई: स्कूटी आणि लॉरी यांच्या भीषण अपघातात एका 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सायन कोळीवाड्यात हा अपघात झाला. ...

मुंबई: स्कूटी आणि लॉरी यांच्या भीषण अपघातात एका 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सायन कोळीवाड्यात हा अपघात झाला.

टॅग्स :अपघातAccident