Next

लोकलमध्ये महिला प्रवाशांची मुजोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 10:58 AM2017-09-14T10:58:12+5:302017-09-14T10:59:11+5:30

लोकलमध्ये गुंडगिरी करणाऱ्या 15 ते 20 महिलांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं. मुजोर महिलांवर कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून कारवाई ...

लोकलमध्ये गुंडगिरी करणाऱ्या 15 ते 20 महिलांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं. मुजोर महिलांवर कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. लोकलमध्ये जागा अडविण्यावरून बुधवारी                 (13 सप्टेंबर) महिला प्रवाशांमध्ये हाणामारी झाली होती.