Next

मुंबई : अंधेरीतील फरसाण दुकानात भीषण आग, 12 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 03:21 PM2017-12-18T15:21:35+5:302017-12-18T15:22:46+5:30

मुंबई, अंधेरी पूर्व येथे खैरानी रोडवरील भानू फरसाणच्या दुकानाला सोमवारी (18 डिसेंबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.