Next

ढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 06:00 PM2018-05-22T18:00:40+5:302018-05-22T18:03:22+5:30

मुंबई - आझाद मैदानात मंगळवारी हजारो धनगर समाजातील बांधवांनी एकवटून आंदोलन केले.  धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी ...

मुंबई - आझाद मैदानात मंगळवारी हजारो धनगर समाजातील बांधवांनी एकवटून आंदोलन केले.  धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यावेळी आंदोलकांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल गजी नृत्य सादर करत आरक्षणाची मागणी केली. ( व्हि़डीओ - चेतन ननावरे)