Next

BPCL Mumbai Fire : मुंबईच्या बीपीसीएल कंपनीत मोठा स्फोट, भीषण आगीमुळे भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 04:03 PM2018-08-08T16:03:50+5:302018-08-08T16:50:18+5:30

मुंबई - बीपीसीएल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामुळे मुंबईतील माहूल गाव परिसर हादरला आहे. मात्र कंपनीत लागलेल्या मोठ्या आगीमुळे परिसरात भीतीचे ...

मुंबई - बीपीसीएल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामुळे मुंबईतील माहूल गाव परिसर हादरला आहे. मात्र कंपनीत लागलेल्या मोठ्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, कंपनीतील सर्व कामगार सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.