Next

महापौरांना कार्यकारी, आर्थिक अधिकार मिळावेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 05:23 PM2018-08-25T17:23:13+5:302018-08-25T17:24:09+5:30

मुंबई - महापौरांना कार्यकारी आणि आर्थिक अधिकार मिळावे, अशी मागणी बहुतांश महापौरांनी महाराष्ट्र महापौर परिषदेत केली, अशी माहिती मुंबई ...

मुंबई - महापौरांना कार्यकारी आणि आर्थिक अधिकार मिळावे, अशी मागणी बहुतांश महापौरांनी महाराष्ट्र महापौर परिषदेत केली, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.