'हिचकी', नव्या भूमिकेतून कमबॅक करायला राणी मुखर्जी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 01:16 PM2018-02-20T13:16:51+5:302018-02-20T13:34:28+5:30

राणी मुखर्जी आपला आगामी सिनेमा 'हिचकी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

लग्नानंतर राणी पुन्हा एकदा 'हिचकी' सिनेमाद्वारे कमबॅक करत आहे.

23 फेब्रुवारीला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

हिचकी सिनेमाद्वारे महिलांसंबंधी सामाजिक संदेश दिला जाणार आहे.

या सिनेमासाठी राणी मुखर्जी भरपूर मेहनत घेतली आहे.