PHOTOS: अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं सिद्धीविनायक मंदिरातील अभिषेक पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 09:18 AM2022-09-13T09:18:50+5:302022-09-13T09:30:19+5:30

अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात गणेश मूर्तीची विशेष पूजा करण्यात आली. बाप्पाच्या अभिषेकावेळीचे काही क्षण आणि गणरायाचं दर्शन खास तुमच्यासाठी...

मुंबईतील सिद्धीविनायक मंदीर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं सिद्धीविनायक मंदिरात विशेष पूजा आणि बाप्पाचा अभिषेक करण्यात आला.