POLL: राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं मनसेसाठी फायद्याचं ठरू शकतं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 01:23 PM2019-01-31T13:23:06+5:302019-01-31T13:23:38+5:30

राष्ट्रवादीसोबत मनोमीलन झाल्यास ते राज ठाकरेंना, मनसेला फायद्याचं ठरू शकतं का? तुम्हाला काय वाटतं?

POLL: is it beneficial for MNS to go with NCP in lok sabha election 2019? | POLL: राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं मनसेसाठी फायद्याचं ठरू शकतं का?

POLL: राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं मनसेसाठी फायद्याचं ठरू शकतं का?

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात महाआघाडीची बांधणी करणारे देशातील 'वजनदार' नेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 'इंजिन'ही महाआघाडीशी जोडण्याचे प्रयत्न करत असल्याचं सूत्रांकडून समजतंय. ईशान्य मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील दिंडोरी हे तीन लोकसभा मतदारसंघ मनसेला हवे आहेत. अगदीच तीन नाही, पण दोन मतदारसंघ पवार मनसेसाठी सोडतील आणि महाराष्ट्रात नवं 'राज'कारण पाहायला मिळेल, असे संकेत मिळताहेत. राष्ट्रवादीसोबत मनोमीलन झाल्यास ते राज ठाकरेंना, मनसेला फायद्याचं ठरू शकतं का? तुम्हाला काय वाटतं?

राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं मनसेसाठी फायद्याचं ठरू शकतं का?

होय. मनसेची ताकद वाढू शकते. (2564 votes)
नाही. मनसेच्या स्वतंत्र अस्तित्वाला धक्का लागेल (1437 votes)

Total Votes: 4001

Web Title: POLL: is it beneficial for MNS to go with NCP in lok sabha election 2019?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.