मराठा तरुणांसाठी व्याज सवलतीची योजना तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 04:58 AM2017-10-25T04:58:31+5:302017-10-25T04:58:33+5:30

Plan for interest subsidy for Maratha youth | मराठा तरुणांसाठी व्याज सवलतीची योजना तयार

मराठा तरुणांसाठी व्याज सवलतीची योजना तयार

Next

मुंबई : मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी कर्ज वितरणासाठी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत व्याज सवलतीची नवीन योजना तयार करण्याच्या सूचना, मंगळवारी मराठा मोर्चाच्या मागण्यासंदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आल्या.
पाटील म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकेमार्फत घेतल्यास, त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणार आहे.

Web Title: Plan for interest subsidy for Maratha youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.