वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 08:25 AM2018-09-11T08:25:45+5:302018-09-11T09:02:04+5:30

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक बंद पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

mumbai traffic jam on western express highway | वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी

Next

मुंबई - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक बंद पडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गोरेगावजवळ आरे उड्डाणपुलावर ट्रक बंद पडल्याची घटना घडली. सकाळपासूनच वाहतुकीचा खोळंबा झाल्याने अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 



 

Web Title: mumbai traffic jam on western express highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.