Luxury bus service for chatters | चाकरमान्यांसाठी लक्झरी बससेवा
चाकरमान्यांसाठी लक्झरी बससेवा

मुंबई : मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड नं. २५मधील नागरिकांना आमदार प्रकाश सुर्वे आणि नगरसेविका माधुरी योगेश भोईर यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही गौरी-गणपती सणानिमित्त चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी खास लक्झरी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
बुधवारी चाकरमान्यांना घेऊन लक्झरी बसेस कोकणात रवाना झाल्या. या वेळी शाखाप्रमुख आत्माराम कांबळी, महिला शाखासंघटक सुरेखा मोरे आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते.


Web Title: Luxury bus service for chatters
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.