वांद्रे-वरळी सी लिंकजवळ फ्लोटिंग क्रूझ बुडाले, 15 जणांना वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 08:39 PM2018-05-25T20:39:52+5:302018-05-25T21:14:13+5:30

Floating cruise swept near Bandra-Worli Sea Link, 15 people saved | वांद्रे-वरळी सी लिंकजवळ फ्लोटिंग क्रूझ बुडाले, 15 जणांना वाचवण्यात यश

वांद्रे-वरळी सी लिंकजवळ फ्लोटिंग क्रूझ बुडाले, 15 जणांना वाचवण्यात यश

Next

वांद्रे वरळी सी लिंकवरील टोलनाक्याजवळ शुक्रवारी एका फ्टोटिंग क्रूझला जलसमाधी मिळाली. यावेळी बोटीवर असलेल्या 15 जणांना वाचवण्यात यश आले. वांद्रे-वरळी सी लिंकजवळ हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट नुकतेच सुरू करण्यात आले होते. आज दुपारच्या सुमारास या रेस्टॉरंटमध्ये समुद्राच्या लाटांचे पाणी शिरले.  सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

Web Title: Floating cruise swept near Bandra-Worli Sea Link, 15 people saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.