कृषीपंपाचे थकीत वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांची वीज नाही कापली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:38 AM2017-11-17T02:38:11+5:302017-11-17T02:38:27+5:30

राज्यातील कृषी वीजपंपधारक थकबाकीदार शेतक-यांना वीज बिल भरण्यास आज शासनाने १५ दिवासांची मुदतवाढ दिली. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांची वीज कापली जाणार नाही.

 Farmers' electricity will not be harvested till 15 days till November 30 | कृषीपंपाचे थकीत वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांची वीज नाही कापली जाणार

कृषीपंपाचे थकीत वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ, ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांची वीज नाही कापली जाणार

Next

विशेष प्रतिनिधी 
मुंबई : राज्यातील कृषी वीजपंपधारक थकबाकीदार शेतक-यांना वीज बिल भरण्यास आज शासनाने १५ दिवासांची मुदतवाढ दिली. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांची वीज कापली जाणार नाही.
कृषी संजीवनी योजना योजनेंतर्गत ७ नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. आता चालू वीज बिल ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांना आता भरता येईल.
लिफ्टसाठी दीर्घमुदती परवाना विचारधीन
लिफ्ट कंपन्यांना दीर्घकालावधीचा परवाना देण्याचेही शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. संघटनेच्या प्र्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत ऊजामंत्र्यांनी ही माहिती दिली.

Web Title:  Farmers' electricity will not be harvested till 15 days till November 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.