मुंबईत दीड वर्षांत सायकल ट्रॅक होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, ट्रॅक उभारण्यासाठी 300 कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 21:01 IST2017-09-02T20:29:22+5:302017-09-02T21:01:49+5:30

मुंबईत दीड वर्षांत सायकल ट्रॅक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Cycle track in Mumbai for one and a half years - Chief Minister Devendra Fadnavis | मुंबईत दीड वर्षांत सायकल ट्रॅक होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, ट्रॅक उभारण्यासाठी 300 कोटींची तरतूद

मुंबईत दीड वर्षांत सायकल ट्रॅक होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, ट्रॅक उभारण्यासाठी 300 कोटींची तरतूद

मुंबई, दि. 2 -मुंबईत दीड वर्षांत सायकल ट्रॅक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सायकल ट्रॅकला मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.  या सायकल ट्रॅकसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सायकल ट्रॅकद्वारे 19 रेल्वे स्टेशन जोडण्यात येणार असून यात सात मेट्रो रेल्वे स्टेशन व  चार मोनो रेलच्या स्टेशनाचाही समावेश असणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.  





Web Title: Cycle track in Mumbai for one and a half years - Chief Minister Devendra Fadnavis