लाचखोर पोलिसांना पकडले

By admin | Published: February 24, 2015 10:57 PM2015-02-24T22:57:25+5:302015-02-24T22:57:25+5:30

विरार येथील एका लॉटरी विक्रेत्याकडून ५ हजारांची घेताना दोघा पोलिसांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-याने रंगेहाथ पकडले

The bribe caught the police | लाचखोर पोलिसांना पकडले

लाचखोर पोलिसांना पकडले

Next

वसई : विरार येथील एका लॉटरी विक्रेत्याकडून ५ हजारांची घेताना दोघा पोलिसांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-याने रंगेहाथ पकडले. लॉटरी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याची आणि ग्राहकाची वादावादी झाली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पुरूषोत्तम तासगांवकर व संजय गोतारणे यांनी लॉटरी विक्रेत्याला मारहाण केली. तसेच कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजार रू. ची मागणी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: The bribe caught the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.