lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘सरकारच्या उसनवाऱ्या कमी झाल्यास रोखे बाजारास लाभ’

‘सरकारच्या उसनवाऱ्या कमी झाल्यास रोखे बाजारास लाभ’

सरकारच्या उसनवाऱ्या ५.८0 लाख कोटींवरून ३.४८ लाख कोटींपर्यंत कमी करण्याची घोषणा यंदाच्या

By admin | Published: February 22, 2017 12:36 AM2017-02-22T00:36:16+5:302017-02-22T00:36:23+5:30

सरकारच्या उसनवाऱ्या ५.८0 लाख कोटींवरून ३.४८ लाख कोटींपर्यंत कमी करण्याची घोषणा यंदाच्या

'Reduction in Government's Risks' | ‘सरकारच्या उसनवाऱ्या कमी झाल्यास रोखे बाजारास लाभ’

‘सरकारच्या उसनवाऱ्या कमी झाल्यास रोखे बाजारास लाभ’

कोलकाता : सरकारच्या उसनवाऱ्या ५.८0 लाख कोटींवरून ३.४८ लाख कोटींपर्यंत कमी करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याचा फायदा रोखे बाजाराला होईल, असे सेबीने म्हटले आहे.
सेबीचे पूर्णवेळ सदस्य जी. महालिंगम यांनी असोचेमच्या परिसंवादात सांगितले की, अर्थसंकल्पीय घोषणेनुसार सरकारने उसनवाऱ्यांत कपात केल्यास सरकारचा बोजा २ लाख कोटींपेक्षा जास्त रकमेने कमी होईल.
ही बाब कॉर्पोरेट रोखे बाजारासाठी फायदेशीर आहे. सरकार आपल्या उसनवाऱ्या रोखे विकून भागविते. सरकार उसनवाऱ्या कमी करणार याचाच अर्थ सरकारचे कमी रोखे बाजारात येतील. याचा थेट लाभ कॉर्पोरेट रोख्यांना होईल.

Web Title: 'Reduction in Government's Risks'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.