lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एनटीपीसीचे ६ प्रकल्प

एनटीपीसीचे ६ प्रकल्प

एनटीपीसीने २० हजार मेगावॅट वीजनिर्मितीच्या सहा प्रकल्पांची कामे सुरू केली असून, त्यासाठी कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारातून ६ अब्ज डॉलर उभे करणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:49 PM2018-02-04T23:49:12+5:302018-02-04T23:49:21+5:30

एनटीपीसीने २० हजार मेगावॅट वीजनिर्मितीच्या सहा प्रकल्पांची कामे सुरू केली असून, त्यासाठी कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारातून ६ अब्ज डॉलर उभे करणार आहे.

NTPC's 6 projects | एनटीपीसीचे ६ प्रकल्प

एनटीपीसीचे ६ प्रकल्प

मुंबई : एनटीपीसीने २० हजार मेगावॅट वीजनिर्मितीच्या सहा प्रकल्पांची कामे सुरू केली असून, त्यासाठी कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारातून ६ अब्ज डॉलर उभे करणार आहे. एनटीपीसीने २०३२ पर्यंत १.३० लाख मेगावॅट ऊर्जानिर्मिती क्षमतेचे लक्ष्य निश्चित केले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी कंपनी १५,५२९ मेगावॅट वीजनिर्मितीच्या प्रकल्पांची उभारणी स्वत: करीत आहे, तर अन्य कंपन्यांसोबत संयुक्तपणे ५,४१० मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. अशा २० हजार मेगावॅटसाठी कंपनीने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश केला आहे.

Web Title: NTPC's 6 projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.