lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची ५६० अंकांनी डुबकी

सेन्सेक्सची ५६० अंकांनी डुबकी

शेअर बाजाराची मनोधारणा बिघडत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाक ५६०.४५ अंकांनी डुबकी मारत दिवसअखेर ३८,३३७.०१ अंकांवर आला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 06:29 AM2019-07-20T06:29:42+5:302019-07-20T06:29:47+5:30

शेअर बाजाराची मनोधारणा बिघडत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाक ५६०.४५ अंकांनी डुबकी मारत दिवसअखेर ३८,३३७.०१ अंकांवर आला.

Dip by 560 points on the Sensex | सेन्सेक्सची ५६० अंकांनी डुबकी

सेन्सेक्सची ५६० अंकांनी डुबकी

मुंबई : भारतीय शेअर बाजार शुक्रवारी चांगलाच गडगडला. करावरील वाढीव अधिभारापासून सूट मिळण्याच्या विदेशी गुंतवणूकदारांच्या आशा सरकारने धुळीस मिळविल्याने शेअर बाजाराची मनोधारणा बिघडत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाक ५६०.४५ अंकांनी डुबकी मारत दिवसअखेर ३८,३३७.०१ अंकांवर आला. या वर्षातील ही दुसरी मोठी घसरण होय. आशियायी विकास बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदरात केलेली घट, वाहन विक्रीत मंदीचा शेअर बाजारावर परिणाम दिसून आला.

Web Title: Dip by 560 points on the Sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.