स्मार्टफोनची एक्सपायरी डेट नेमकी काय असते?

...तर समजून जा की, तुमचा स्मार्टफोन जुना झालाय

स्मार्टफोन आज आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

प्रत्येक फोनचा एक मर्यादित कालावधी असतो, जो साधारणपणे ३ ते ५ वर्षांपर्यंत मानला जाता.

स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते.

सॉफ्टवेअर अपडेट्स मिळणं बंद झालं की फोनचा परफॉर्मन्स सुद्धा हळूहळू कमी होऊ लागतो.

जुन्या फोनमध्ये नवीन ॲप्स नीट चालत नाहीत, ज्यामुळे युजर एक्सपिरियन्स खराब होतो.

जर फोन वारंवार हँग होऊ लागला तर समजून जा की नवीन स्मार्टफोन घेण्याची वेळ आली आहे.

उन्हाळ्यात केस गळतीमुळे त्रस्त आहात?

Click Here