हिमालयापेक्षाही प्राचीन आहेत भारतातील हा पर्वत, तुम्हाला माहित्येय?

जाणून घ्या...

या पर्वताचे नाव आहे अरवली पर्वत, ही पर्वतरांग प्रामुख्याने भारताच्या राजस्थानात आहे.

ही पर्वत रांग राजस्थानला उत्तर ते दक्षिण अशा दोन भागांत विभागते.

अरवली पर्वत रांगेची एकूण लांबी गुजरातपासून दिल्लीपर्यंत ६९२ किलोमीटर आहे.

अरवली पर्वत रांगेचा सुमारे ८०% विस्तार राजस्थानमध्ये आहे.

अरवलीची सरासरी उंची साधारणपणे ९३० मीटर आहे. याच्या दक्षिण भागातील उंची आणि रुंदी सर्वाधिक आहे.

हे बनास, लुनी, साखी आणि साबरमती सारख्या नद्यांचे उगमस्थान देखील आहे.

याची उत्पत्ती प्रिकेंबियन युगात (४५००० लाख वर्षांपूर्वी) झाली. अरवली पर्वत रांगेचे अंदाजे वय ५७० दशलक्ष वर्षे आहे.

दिल्लीत स्थित असलेले राष्ट्रपती भवन रायसीना हिलवर बांधण्यात आले आहे. जो अरवली पर्वत रांगेचाच एक भाग आहे.

...तर दिल्ली-हरियाणाचे वाळवंट झाले असते!

Click Here