गंगा-यमुनेचा मैदानी प्रदेशही वाळवंट बनू शकला असता...
अरवली पर्वतरांग ही भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वतरांग आहे.
अरवली पर्वतरांग गुजरातच्या खेड ब्रह्मापासून सुरू होऊन दिल्लीच्या रायसीना हिल्सपर्यंत पसरलेली आहे.
अरवली पर्वतरांग नैऋत्य दिशेला सुमारे ६९२ किमी पसरलेली आहे.
अरवली पर्वतरांग थरच्या वाळवंटाला पुढे सरकण्यापासून रोखते.
अरवली पर्वतरांग नसती, तर गंगा-यमुनेचा मैदानी प्रदेशही वाळवंट बनू शकला असता.
अरवली पर्वतरांग ही मैदानी प्रदेशाला वाळवंट होण्यापासून रोखण्यासाठी खाद्या नैसर्गिक भिंतीचे काम करते.
अरवली पर्वतरांग पश्चिमेकडून येणारे उष्ण, कोरडे वारे आणि वाळू रोखते, तसेच मान्सूनचे ढग अडवून पाऊस पाडण्यासही मोलाची भूमिका पार पाडते.