रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह संपन्न होणार आहे. या लग्नाआधी आकाश यांनी रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरुभाईंचे आशीर्वाद घेतले.