फक्त २ मिनिटं चेहऱ्यावर बर्फ लावा, जादू पाहा
त्वचा चांगली आणि फ्रेश ठेवण्यासाठी आईस मसाज करू शकता.
बर्फ लावल्याने चेहऱ्यावर आलेली सूज कमी होण्यास मदत होते.
'कोलेजन' वाढतं, ज्यामुळे त्वचा अधिक तरुण, ग्लोइंग दिसू लागते.
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ लावल्याने मेकअप जास्त वेळ टिकतो.
बर्फ लावल्याने त्वचा लाल होत असल्यास किंवा त्रास झाल्यास बर्फ लावू नका.