'ही' आहे आंबा पिकवण्याची योग्य पद्धत
कच्चे आंबे फ्रिजमध्ये ठेवल्यास पिकण्याची प्रक्रिया थांबते. त्यांची चव बिघडते.
आंबे पिकवण्यासाठी खोलीत हवेशीर ठिकाणी ठेवावेत.
आंबा पिकल्यावर आणि सुगंध येऊ लागल्यावर तुम्ही तो फ्रिजमध्ये ठेवू शकता.
आंबे उरले असतील तर ते एयरटाइट कंटेनरमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा
घरी आंबे पिकवण्यासाठी 'आढी' ही सर्वात सोपी, नैसर्गिक पद्धत आहे.