विकत घेताना फायदेशीर ठरतील 'या' सोप्या टिप्स
उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा वेगळाच आनंद असतो. हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
कलिंगड जमिनीवर टेकलेल्या भागावर पिवळा, नारंगी डाग असल्यास ते पिकलेले असतं.
जे कलिंगड वजनाने जास्त जड वाटतं, ते अधिक रसाळ आणि गोड असतं.
सुकलेला आणि तपकिरी देठ असेल तर ते फळ नैसर्गिकरित्या पिकलेलं आहे.
जास्त चमकदार साल असलेलं कलिंगड कच्चं असू शकतं.
कलिंगड खूप लाल असेल, बिया पांढऱ्या असतील, तर ते केमिकलने पिकवलेलं आहे. कलिंगडाच्या बिया काळ्या, तपकिरी असतात.