डोळे हे जुलमी गडे! दिसाल फारच सुंदर अन् आकर्षक 

मेकअप न करता 'हे' सोपे उपाय करून वाढवा डोळ्यांचं सौंदर्य

आपले डोळे सुंदर दिसण्यासाठी महिला वेगवेगळ्या गोष्टी करत असतात.

मेकअप न करताही काही सोप्या गोष्टी करून तुमचे डोळे अधिक आकर्षक दिसू शकतात. 

तुम्हाला तुमचे डोळे सर्वात सुंदर ठेवायचे असतील तर तुम्ही किमान ८ तास पुरेशी झोप घेतली पाहिजे.

टी बॅग्ज डोळ्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. यामुळे डोळे चांगले राहतात. 

आहाराची विशेष काळजी घ्या. हिरव्या भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खा.

डोळ्यांचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. डोळ्यांचा कोरडेपणा दूर होतो.

वजनाचं नो टेन्शन! बेली फॅटला म्हणा गुडबाय

Click Here