पोटावरची चरबी कमी करण्याच्या ५ जबरदस्त टिप्स
पोटावरची चरबी ही आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो.
डॉ. क्रिस चॅपल यांनी बेली फॅट कमी करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.
रात्री उशिरा खाणं बंद करा. यामुळे कॅलरीज वाढतात, हार्मोन्सवरही परिणाम होतो आणि फॅट्स वाढतात.
नेहमीच एक्टिव्ह राहा. घरातील कामं करा. पायऱ्या चढा. बॉडी फॅट कमी होण्यास मदत होते.
६ तासांपेक्षा कमी झोपल्याने पोटाची चरबी वाढू शकते. ७-९ तासांची झोप घ्या.
आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. याचा शरीराला मोठा फायदा होतो.
नाश्त्यामध्ये ३०-४० ग्रॅम प्रोटीन घ्या म्हणजे दिवसभर कमी भूक कमी लागते, ब्लड शुगर कंट्रोल राहते.