AC चा 'स्पेशल मोड' माहितीय का? वीज वाचणार, कूलिंगही जबरदस्त

विजेचं बिल येईल कमी; फक्त 'हे' एक बटण दाबा आणि मिळवा थंड हवा

कडाक्याच्या उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण एसीचा (AC) वापर करतात.

रात्री एसी सतत सुरू राहिल्यामुळे खोलीत जास्त थंडावा होतो आणि परिणामी विजेचं बिलही जास्त येतं.

एसीमध्ये असा एक 'स्पेशल मोड' असतो, ज्याचा वापर करून तुम्ही विजेची मोठी बचत करू शकता.

या मोडला 'स्लीप मोड' असं म्हणतात. एसी सुरू केल्यानंतर तुम्ही रिमोटवरून हा मोड एक्टिव्ह करू शकता.

हा मोड चालू केल्यावर एसी आपोआप खोलीचं तापमान दर तासाला १ डिग्रीने वाढवतो.

रात्रीच्या वेळी यामुळे खोली जास्त थंड होत नाही आणि तुम्हाला गाढ झोप लागते.

'स्लीप मोड' वापरून तुम्ही विजेचं बिल कमी करू शकता आणि आरामदायी झोपही घेऊ शकता.

उन्हाळ्यात केस गळतीमुळे त्रस्त आहात?

Click Here