By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 00:03 IST
1 / 4महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा असणारी लोकल अखेर मुंबईत दाखल झाली आहे. ( छायाचित्रे - महेश चेमटे) 2 / 4या लोकलच्या डब्यांमध्ये सीसीटीव्हींसह इंडिकेटर आणि पंख्यांच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत.3 / 4या लोकलचा अंतर्भाग4 / 4या लोकलचा अंतर्भाग वैशिष्ट्यपूर्ण असून, आसन व्यवस्थेमध्येही बदल करण्यात आले आहेत.