रांगोळी काढून 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 14:15 IST
1 / 5मुंबई - फोर्ट येथील काळाघोडा येथे रांगोळीच्या माध्यमातून 26/11तील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली आहे. 2 / 5महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 3 / 5रांगोळी काढून 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. 4 / 5यावेळी चार्लिन चॅप्लिनच्या वेशभूषेतील कलाकाराने खास अंदाजात शोक व्यक्त केला.5 / 5यावेळी चार्लिन चॅप्लिनच्या वेशभूषेतील कलाकाराने खास अंदाजात शोक व्यक्त केला.