By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 23:04 IST
1 / 4नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी सुवर्ण कन्या मधुरिका पाटकर ( तोलगळकर ) हिचे मुलुंड येथील सासरी थाटात स्वागत करण्यात आले, 2 / 4यावेळी मधुरिकाच्या कुटुंबयांसह मुलुंडमधील नागरिकांनी गर्दी केली होती. 3 / 4मधुरिका पाटकर आपल्या पतीसह. 4 / 4मधुरिका पाटकर आपल्या पतीसह.