By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 17:23 IST
1 / 4विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला.2 / 4दिल्लीतील रिसेप्शन सोहळा पार पडल्यानंतर आता विराट आणि अनुष्काच्या विवाहानिमित्त दुसरा रिसेप्शन सोहळा 26 डिसेंबरला मुंबईत संपन्न होणार आहे. 3 / 4रिसेप्शनसाठी दोघेही शुक्रवारी मुंबईत पोहोचले.4 / 4रिसेप्शनला बॉलिवूड व क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज हजर राहण्याची शक्यता आहे. अॅस्टर बॉलरुम, सेट रेगिस, लोअर परेल येथे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल.