1 / 6केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मेण्याच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले2 / 6मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण पार पडलं.3 / 6हा पुतळा लोणावळ्यात सुनील्स वॅक्स म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे.4 / 6सुनील्स वॅक्स म्युझियमचे प्रमुख सुनील कंडलूर यांनी आठवले यांचा हा पुतळा साकारला 5 / 6सुनील्स वॅक्स म्युझियमचे प्रमुख सुनील कंडलूर यांनी आठवले यांचा हा पुतळा साकारला 6 / 6सुनील्स वॅक्स म्युझियमचे प्रमुख सुनील कंडलूर यांनी आठवले यांचा हा पुतळा साकारला