टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीचा अॅक्शनपॅक 'बागी 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 17:41 IST
1 / 5रिअल लाइफ कपल टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी 'बागी 2' चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत2 / 5'बागी 2' हा बागी चित्रपटाचा सिक्वेल आहे3 / 5नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला4 / 5अहमद खान याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे5 / 530 मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे