Join us  

श्रीदेवींचं मुलींसोबत होते मैत्रिणीसारखे नाते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 3:17 PM

1 / 8
बॉलिवूडमधील पहिल्या महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे शनिवारी (24 फेब्रुवारी) दुबईमध्ये निधन झाले. श्रीदेवी यांचे वयाच्या 54व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू झाला.
2 / 8
भाचा मोहित मारवाह याच्या लग्नासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर, मुलगी खुशी व परिवारातील अन्य सदस्यांसोबत दुबईला गेल्या होत्या. लग्नसोहळ्यातील फोटोदेखील त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
3 / 8
श्रीदेवींचे मुलगी जान्हवी आणि खुशीसोबत विशेष असे बॉडिंग होते.
4 / 8
श्रीदेवी यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अधिकतर मुलींचेच फोटो पाहायला मिळतील.
5 / 8
आपल्या मुलींच्या करिअरवरुन श्रीदेवी नेहमीच चिंतित असायच्या.
6 / 8
श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी 'धडक' सिनेमाद्वारे इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. तिचा पहिला वहिला सिनेमा पाहण्यासाठी श्रीदेवी प्रचंड उत्सुक होत्या.
7 / 8
जान्हवीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं, यासाठी श्रीदेवी यांनी तिला प्रचंड प्रोत्साहन दिले होतं.
8 / 8
या मायलेकींमध्ये मैत्रिणीसारखेच नातं होते.
टॅग्स :Srideviश्रीदेवीentertainmentकरमणूकbollywoodबॉलिवूड