By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 15:38 IST
1 / 4इंडियन स्पोर्ट्स ऑनर सोहळ्यात माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याने पत्नीसह हजेरी लावली होती. यावेळी दिग्दर्शक फराह खान व टेनिसपटू सानिया मिर्झाही हजर होती. 2 / 4शूटर अंजली भागवत हिनेही पतीसह कार्यक्रमाला हजेरी लावली होती.3 / 4बॅडमिंटनपटू एसएस प्रनॉय, किदांम्बि श्रीकांत आणि ही साई प्रणिथ यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.4 / 4टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, अभिनेत्री अनुष्का शर्मा, जहीर खान, सागरिका घाटगे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात विराट-अनुष्कावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.