Join us  

सोनाक्षी सिन्हाचे वेडिंग मॅगझिनसाठी समुद्रकिना-यावर फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 2:58 PM

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं खूश वेडिंग मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. याचे फोटो तिनं इन्स्टाग्राम शेअर केले आहेत.
2 / 5
मॅगझिनसाठी समुद्रकिना-यावर फोटोशूट करण्यात आले.
3 / 5
फोटोग्राफर अर्जुननं हे फोटोशूट केले आहे.
4 / 5
फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा अतिशय सुंदर, मनमोहक दिसत आहे.
5 / 5
टॅग्स :Sonakshi Sinhaसोनाक्षी सिन्हाbollywoodबॉलिवूडfashionफॅशन