By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 20:48 IST
1 / 4सैफ-करीनाचा मुलगा तैमूरची नेहमीत सगळीकडे चर्चा असते. छोटा नवाब तैमूरचे शर्टलेस फोटो सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय आहे.2 / 4सोमवारी तैमूर त्याच्या संपूर्ण परिवाराबरोबर घराच्या बाल्कनीमध्ये दिसला. यावेळी तैमूरचा शर्टलेस लूक पाहायला मिळाला. 3 / 4शर्टलेस तैमूरला त्याचे वडीस सैफ अली खानने कवेत घेतलं होतं. त्यावेळी करीनाही उपस्थित होती. 4 / 4तैमूरबरोबर त्याची बहिण व सोहा अली खानची मुलगी इनायाही होती.