1 / 6मुंबईचे डबेवाले व लंडनचे राजघराणे यांचे भावनिक असे नाते आहे. 2 / 6या भावनिक नात्याच्या मान ठेऊन लंडनच्या राजघराण्याने प्रिन्स चार्ल्स यांचे लग्नात मुंबईच्या डबेवालांना लंडनला बोलावले होते. 3 / 6 या राजघराण्या विषयी डबेवाल्यांन मध्ये विशेष असे प्रेम आहे. 4 / 6या प्रेमापोटी आम्ही डबेवाले प्रिन्स हॅरी व मेगन मॅडम यांना लंडनला आहेर म्हणुन पाठवणार आहे.5 / 6या प्रेमापोटी आम्ही डबेवाले प्रिन्स हॅरी व मेगन मॅडम यांना लंडनला आहेर म्हणुन पाठवणार आहे.6 / 6या प्रेमापोटी आम्ही डबेवाले प्रिन्स हॅरी व मेगन मॅडम यांना लंडनला आहेर म्हणुन पाठवणार आहे.