Mumbai Photos

Eknath Shinde: विरोधाला विरोध! शिंदेंची एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याची तयारी; अंधेरी पोटनिवडणूक लढणार की नाहीत? - Marathi News | Eknath Shinde no thinking to Fight Andheri By Election, Why? Want to kill many birds with one arrow; Agaist Uddhav Thackeray Shivsena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधाला विरोध! शिंदेंची एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याची तयारी; अंधेरीत लढणार की नाहीत?

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Shivsena: अंधेरीची पोटनिवडणूक लढवायची की नाही, शिंदे गट मोठ्या पेचात. धनुष्यबाण अद्याप ठाकरेंकडेच, मग उमेदवार कसा देणार? पुन्हा तोच पेच. त्यापेक्षा... ...

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Shivsena: अंधेरी पोटनिवडणूक: धनुष्यबाण चिन्ह फ्रिज झाले तर काय? ठाकरे-शिंदेंकडे प्लॅन बी खरंच आहे? - Marathi News | Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Shivsena: Andheri Bypoll: What if Election Sign Bow and Arrow Symbol Freezes? Thackeray-Shinde Group really have a plan B? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधेरी पोटनिवडणूक: धनुष्यबाण चिन्ह फ्रिज झाले तर काय? ठाकरे-शिंदेंकडे प्लॅन बी खरंच आहे?

shiv sena election symbol Row: अंधेरीची पोटनिवडणूकही लागली आहे. अशावेळी धनुष्यबाण कोणाला मिळणार की फ्रिज होणार यावर अद्याप उत्तर आलेले नाही. दोन्ही गट यासाठी प्रयत्न करत आहेत. ...

२१ प्रजातींच्या गोबिड माशांची नोंद, BNHS कडून २५ स्थळांमधील खाड्यांचे सर्वेक्षण - Marathi News | Record of 21 species of gobid fish, survey of creeks at 25 sites by BNHS | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :२१ प्रजातींच्या गोबिड माशांची नोंद, BNHS कडून २५ स्थळांमधील खाड्यांचे सर्वेक्षण

महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ला महाराष्ट्रातील खारफुटी आणि खाडीपात्र क्षेत्रातील गोबिड माशांच्या विविधता आणि अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी देण्यात आला होता. ...

भाऊबंदकी... शिंदेंच्या स्टेजवरील जयदेव ठाकरे अन् उद्धव ठाकरेंमधील वाद काय? - Marathi News | BhauBandaki... What is the dispute between Jaydev Thackeray and Uddhav Thackeray on Shinde's stage? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाऊबंदकी... शिंदेंच्या स्टेजवरील जयदेव ठाकरे अन् उद्धव ठाकरेंमधील वाद काय?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री ३ वाजता पाहणी, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's inspection at 3 midnight, preparation for dasara rallly at BKC ground | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री ३ वाजता पाहणी, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापेक्षा बीकेसी मैदानावरील शिंदेसेनेचा मेळावा अधिक भव्य व्हावा, यासाठी शिंदे गटाच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री शिंदे स्वत: जातीनं लक्ष देत आहेत. ...