आर. के. लक्ष्मण यांची खास व्यंगचित्रंआर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन - No he did not taste anything in those places doctor. He just had a peep into the kitchens.आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रेआर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रेआर. के. लक्ष्मण यांची ...
या अपघातामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.प्लॅटफॉर्मला धडकल्याने लोकलचेही मोठे नुकसान झाले आहे. रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून लोकल हटवण्याचे काम सुर ...
पावसात भिजण्याची हौस सगळ्यांना भागवता येत नाही. पण चार थेंब अंगावर घेण्याचा सोस कुणाला चुकलाय का?एरवी धुळीने माखलेले रस्ते पावसाने धुतले आणि आरशासारखे लखलखीत केले.मुंबई ठप्प झाली असली तरी अनेकांनी बंद काचांमागून पावसाचा आनंद लुटला.पाऊस असो वा ऊन.. ...
मुंबई व उपनगरांना जोडणा-या माटुंगा व सायन भागामध्ये सततच्या पावसाने वाहतुकीची अशी दैना केली.कार्यालयांनी एरवी गजबजणा-या वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये शुक्रवारी सकाळी असे दृष्य होते.पावसाने झोडपलेल्या मुंबईनजीकचा समुद्रही शुक्रवारी बेभान झाला आणि वरळी ...
पूर्ण मॅरेथॉनमध्ये (भारतीय गट - महिला) जैशा ओ.पीने पहिला ललिता बाबरने दुसरा आणि सुधा सिंगने तिसरा क्रमांक पटकावला.पूर्ण मॅरेथॉनमध्ये (भारतीय गट - पुरुष) करण सिंगने पहिला अर्जून प्रधानने दुसरा आणि बहादूरसिंग धोनीने तिसरा क्रमांक पटकावला.पूर्ण मॅरेथॉ ...
रेल रोकोमुळे ठाण्यापुढील रेल्वे वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे अनेकांनी पुन्हा घरी जाणे पसंत केले. तर मुंबईला येणा-या एक्सप्रेस गाड्याही कल्याण स्थानकात खोळंबल्या आहेत.अज्ञात व्यक्तींनी पोलिसांच्या गाडीलाच आग लावल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. पोलिसांन ...