मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली तेव्हा अशा उंच मूर्तींची काही क्रेझ नव्हती. मग मुंबईत गणपतीच्या मूर्तीची उंची वाढली कशी? आता तर उंच मूर्तींचं प्रस्थ इतकं वाढलंय की मंडळांमध्ये गणेशमूर्तीच्या उंचीची स्पर्धाच भरते. ...
आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या गाण्यातील बाल कलाकार बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे, हा या गाण्यामुळे घरोघरी पोहोचला. ...
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. शासनाच्यावतीने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ते भूमिकेवर ठाम आहेत. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. विधानसभा अधिवेशनात त्यांनी सातत्याने यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आंदोलनही केले. ...