1 / 4भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात मंगळूरमधील पिलीकुलालू प्राणिसंग्रहालयातून बिबट्या आणि कोल्ह्याची जोडी २९ एप्रिल रोजी आणण्यात आली.2 / 4या वन्यजीवांना रोज तीन ते चार किलो मांस देण्यात येत आहे. वन्यजीव वेगळ्या वातावरणातून आले असून, ते मुंबईच्या वातावरणात रमण्याचा प्रयत्न करीत आहेत3 / 4बिबट्या हा खेळताना व बागडताना दिसत आहे. 4 / 4राणीबागेमध्ये लवकरच झेब्रा, जिराफ, चिंपांझी, फ्लेमिंगो इत्यादी प्राणी व पक्षी येणार असून, त्यांच्या निवासासाठी राणीबागेत तयारी सुरू आहे.