1 / 5गुजरात येथील बालासिनोर गावात सापडलेल्या डायनासोरचे जीवाश्म व अंडी यांचे प्रदर्शन आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात करण्यात आले होते. (छाया - सुशील कदम) 2 / 5हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. 3 / 5प्रदर्शनात ठेवण्यात आलेले डायनासोरसचे अंडे. 4 / 5प्रदर्शनात ठेवण्यात आलेले डायनासोरसचे अंडे. 5 / 5प्रदर्शनात ठेवण्यात आलेले डायनासोरसचे अंडे.