1 / 8मुंबईमध्ये शनिवारी (9 जून) मान्सूनचे आगमन झाले. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलवर परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या रुळांवर पावसाचे पाणी साचले. (सायन रेल्वे स्थानक)2 / 8किंग्ज सर्कल परिसरात रस्त्यांवरदेखील प्रचंड पाणी साचले, यामुळे वाहतूक मंदावली होती..3 / 8माहीम परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी4 / 8माहीम परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी5 / 8किंग्ज सर्कल परिसरात साचलं पावसाचं पाणी6 / 8किंग्ज सर्कल परिसरात साचलं पावसाचं पाणी7 / 8पावसाचा आनंद घेत व्यायाम करताना मुंबई8 / 8पावसाचं पाणी साचलं असलं तरीही मुंबईच्या डबेवाल्यांनी आपल्या सेवेत खंड पडू दिला नाही.